अरे ओळखलेत का मला ? नाही ना ? अहो मी आहे रवींद्र पाटील. पाटलाचे पोर. शिवरायांचे रक्त अंगात असलेला मी होतो एक मुंबई पोलीस. प्राण जाय पर वचन न जाय हा माझा असली बाणा मरेस्तोवर जपला मी. लाखो, करोडो रुपयांचे आमिष झुगारून मी ठाम राहिलो अखेरपर्यंत.सलमान खानच्या लँड क्रूझरने २८ सप्टेंबर २००२ या दिवशी पाच जणांना चिरडले तेव्हा या घटनेची तक्रार नोंदवली होती सलमानचा अंगरक्षक असलेल्या मीच पोलिस कॉन्स्टेबल रवींद्र पाटील…हो तोच तो मी रवींद्र ! एक पोलिस आणि नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडलेल्या माझ्यावर मात्र साक्ष फिरवण्यासाठी कमालीचा…
Read MoreCategory: लाईफ स्टाईल
काय आहे महाराष्ट्राच्या यंदाच्या अर्थसंकल्पात? नक्की वाचा !!
अरबी समुद्रातील शिवस्मारक ३६ महिन्यांमध्ये पूर्ण होणार शिवस्माराकासाठी ३०० कोटींची तरतूद डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदूमीलचा ताबा राज्य शासनाने घेतला आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी १५० कोटींची तरतूद केली जाणार आहे १७ हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गासाठी मंजूर करण्यात आली आहे १ लाख कोटी रूपयांच्या (अंदाजे) मेट्रो प्रकल्पांचे काम सुरू आहे सूतगिरण्यांना प्रति युनिट ३ रूपये दराने वीज देण्यात येणार वीजेवर चालणाऱी वाहने तयार करणाऱ्या कंपन्यांना विशेष प्रोत्साहन देणार महिला उद्योजकांची संख्या ९ टक्क्यांवरून २० टक्क्यांपर्यंत जाईल असा अंदाज सिंचनाची क्षमता वाढवण्यावर भर…
Read Moreखऱ्या ‘पॅडमॅन’ ची कहाणी
सध्या ‘पॅडमॅन’ सिनेमाचा बोलबाला तुम्ही सर्वत्र पाहत असाल किंवा ऐकत असाल. हे सर्व ऐकून काहींना प्रश्न देखील पडला असेल कि, ये ‘पॅडमॅन’ है क्या? काहींनी हा सिनेमा पहिला असेल आणि हि फक्त काल्पनिक गोष्ट असेल, असा प्रश्न देखील पडला असेल. मात्र पॅडमॅनची कथा हि सत्य घटनेवर आधारित असून याचा खरा-खुरा हिरो आहे. अरुणाचलम लहान असताना त्यांच्या वडिलांचे छत्र हरवले. मात्र काबाडकष्ट करून त्यांच्या आईने त्यांना लहानाचे मोठे केले. अरुणाचलम 14 वर्षाचे असताना त्यांना काही कारणास्तव शाळेतून काढून टाकले. यानंतर पुन्हा शाळेत न जाता त्यांनी छोटे-मोठे काम करायला सुरुवात केली. लहानपणापासून…
Read Moreहिजड्याविषयी तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी – नक्की वाचा
हिजड्याना त्यांच्या पेहरावावरून किंवा त्यांच्या टाळ्या वाजवण्याच्या पद्धती वरून ओळखले जाते. वेगवेगळ्या भागात त्यांना वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते, जसे कि किन्नर, हिजड़ा, षंढ आणि काय काय. सामान्य व्यक्ती यांच्या पैसे मागण्यावरून जास्त विरोध करत नाही आणि गुपचुप काढून देतात. असे का? बरेच लोक असे मानतात की यांची बद्दुआ (शाप) नाही घ्यायला पाहिजे, पण का नाही घ्यायला पाहिजे, हे कोणाला माहीत नसते. आमच्या देशात जवळपास 5 लाख किन्नर आहे. किन्नरांशी निगडित अशा काही गोष्टी ज्या तुम्हाला जाणून घ्यायचा असतील, पण तुम्ही कोणाला याबद्दल विचारू शकत नाही आणि कोणी तुम्हाला सांगूही शकत…
Read More