काय आहे महाराष्ट्राच्या यंदाच्या अर्थसंकल्पात? नक्की वाचा !!

अरबी समुद्रातील शिवस्मारक ३६ महिन्यांमध्ये पूर्ण होणार शिवस्माराकासाठी ३०० कोटींची तरतूद डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदूमीलचा ताबा राज्य शासनाने घेतला आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी १५० कोटींची तरतूद केली जाणार आहे १७ हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गासाठी मंजूर करण्यात आली आहे १ लाख कोटी रूपयांच्या (अंदाजे) मेट्रो प्रकल्पांचे काम सुरू आहे सूतगिरण्यांना प्रति युनिट ३ रूपये दराने वीज देण्यात येणार वीजेवर चालणाऱी वाहने तयार करणाऱ्या कंपन्यांना विशेष प्रोत्साहन देणार महिला उद्योजकांची संख्या ९ टक्क्यांवरून २० टक्क्यांपर्यंत जाईल असा अंदाज सिंचनाची क्षमता वाढवण्यावर भर…

Read More