‘फक्त यासाठी करिश्माने माझ्याशी लग्न केलं’ – संजय कपूरचा धक्कादायक आरोप

करिश्मा कपूरनं तिच्या बॉलिवूड करिअरमध्ये अनेक रोमँटिक सिनेमा दिले. मात्र तिच्या रियल लाइफची लव्ह स्टोरी मात्र हॅप्पी एंडिंग होऊ शकली नाही. त्यावेळी करिश्मा खूप खूश होती जेव्हा हां मैंने भी प्यार किया या सिनेमानंतर तिचा साखरपुडा अभिषेक बच्चनसोबत झाला होता. बच्चन कुटुंबानं भव्य कार्यक्रमात करिश्माचं आपल्या कुटुंबात स्वागत केलं होतं. मात्र काही दिवसांनंतर त्यांचं नातं तुटलं आणि अभिषेक करिश्माचे रस्ते वेगवेगळे झाले.अभिषेक बच्चनसोबत साखरपुडा मोडल्यावर लगेचच करिश्माचं लग्न बिझनेसमन संजय कपूरशी ठरवण्यात आला. 2003 मध्ये या दोघांचं मोठ्या थाटामाटात लग्न झालं. मात्र लग्नाच्या अवघ्या 7 वर्षांतच या दोघांचा घटस्फोट झाला.…

Read More

या व्यक्तीच्या निधनाच्या दुःखातून आजही सावरली नाहीये जुही चावला, तो होता तिच्या सगळ्यात जवळचा

जुही चावलाने ‘कयामत से कयामत तक’, ‘हम है राही प्यार कै’, ‘डर’ आदी बॉलीवूड चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. १९८४ साली मिस इंडिया हा किताब जिंकल्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. तिने तिच्या विनोदी टायमिंगने आणि वैविध्यपूर्ण ऑनस्क्रीन व्यक्तिमत्वाने प्रेक्षकांना थक्क करून टाकले. जुहीच्या चेहऱ्यावर आपल्याला नेहमीच एक सुंदर हास्य पाहायला मिळते. पण या हास्यामागे एक दुःख लपलेले आहे. जुहीच्या आयुष्यातील सगळ्यात जवळच्या व्यक्तीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. जुही आजही त्या दुःखातून बाहेर पडलेली नाहीये. तिनेच ही गोष्ट अनेक मुलाखतींमध्ये सांगितली आहे.जुही सध्या चित्रपटांमध्ये खूपच कमी दिसते. तिने…

Read More

मलायका अरोराच्या खासगी आयुष्यातील 5 धक्कादायक गोष्टी

मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा घटस्फोट होऊन आता 2 वर्षे झाली आहेत. घटस्फोटानंतर दोघेही त्यांच्या खासगी आयुष्यात पुढे निघून गेले आहेत. मलायका अरोरा अभिनेता अर्जून कपूरला डेट करत आहे तर अरबाज खान जॉर्जियाला डेट करत आहे. घटस्फोटानंतर मुलगा अरहान खानची जबाबदारी मलायकाकडे आहे. मलायकाने नेहा धुपियाच्या ‘नो फिल्टर नेहा’ या शोमध्ये आपल्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. मलायकाने आपल्या लग्नाच्या प्लानिंगपासून ते अगदी गरोदरपणाशी जोडलेल्या सगळ्या गोष्टींच गुपित या मुलाखतीत उघडलं आहे. या मुलाखतीत तिने 5 धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला आहे. लग्नाच्या प्लानिंगबद्दल मलायका म्हणते…. मलायका अरोरा…

Read More