आपल्यामागे इतक्या कोटींची संपत्ती सोडून गेला इरफान खान

इरफान खान, बॉलिवूडमधील एक हरहुन्नरी कलाकार. विविध चित्रपटात त्यांनी साकारलेल्या कसदार भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून गेल्या. यासोबतच कॅन्सरशी झुंज देऊन नव्याने त्यांनी चित्रपटसृष्टीत घेतलेली इंट्री आणि अचानक जगातूनच घेतलेली एक्झिट रसिक प्रेक्षकांना चटका लावणारी अशीच आहे. इरफान खान आपल्या कुटुंबासाठी राजस्थान पत्रिकेच्या रिपोर्टनुसार 321 कोटींची संपत्ती ठेवून गेला आहे. रिपोर्टनुसार इरफान खान एका सिनेमासाठी साधारण १५ कोटींचे मानधन घ्यायचा. इरफान आपल्या सिनेमातील प्रॉफिटचे शेअर घ्यायचा. तर जाहिरातींसाठी ४ ते ५ कोटी. इरफानची ११० कोटींची पर्सनल गुंतवणूक आहे. त्याच्याकडे अनेक लग्झरी कार आहेत.त्यांची किंमत जवळपास ३ ते ५ कोटी…

Read More

पूजा सावंतच्या या बोल्ड अदांनी सोशल मीडियावर माजवली खळबळ

पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे. क्षणभर विश्रांती या चित्रपटातून तिने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. आतापर्यंत तिने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत आणि सिनेसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण केली. पूजा सावंत सोशल मीडिया सक्रीय असून नेहमी ती फॅन्सच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासह शेअर करत असते. तसेच आपल्या आगामी प्रोजेक्टबदलची माहिती ही पूजा तिच्या फॅन्सना देत असते. पूजा सावंतचा बोल्ड फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहे. यात पूजाने मोनोकिनी परिधान केले असून त्यावर तिने जीन्स घातली आहे. तिचा…

Read More

कमल हासनने अभिनेत्रीच्या परवानगी शिवाय दिला होता किसिंग सीन

दाक्षिणात्य अभिनेत्री रेखा यांचा एक जुन्या मुलाखतीमधील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रेखा यांचा हा व्हिडीओ Punnagai Mannan या चित्रपटातील गाजलेल्या किसिंग सीनबद्दल बोलतानाचा आहे. त्यांनी मुलाखतीमध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेते कमल हासन यांनी किसिंग सीनसाठी त्यांची परवानगी घेतली नसल्याचे म्हटले आहे. १९८६ मध्ये प्रदर्शित झालेल्या Punnagai Mannan या चित्रपटात रेखा आणि अभिनेते कमल हासन मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात रेखा आणि कमल हासन यांचा एक किसिंग सीन त्यावेळी विशेष गाजला होता. पण या किसिंग सीनसाठी कमल हासन आणि चित्रपटाचे दिग्दर्शक बालाचंदर यांनी रेखाची परवानगी घेतली नव्हती. त्यावेळी…

Read More

‘काकां’च्या प्रेमात वेडी झाली होती ही अभिनेत्री, एकाच टुथब्रशने करायचे ब्रश!

29 डिसेंबर 1942 रोजी जन्मलेल्या राजेश खन्ना यांनी त्याकाळातल्या अनेक अभिनेत्रींसोबत काम केले. यातील काही अभिनेत्रींसोबत राजेश खन्ना यांचे नाव जोडले गेले. बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना आज आपल्यात नाहीत. पण त्यांचे चित्रपट, त्यांच्या भूमिका कायम प्रेक्षकांच्या मनात जिवंत असतील. 1969 ते 1971 या काळात राजेश खन्ना यांनी 15 सोलो हिट सिनेमे दिलेत. यानंतर त्यांना बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार म्हणून ओळखले जाऊ लागले. 29 डिसेंबर 1942 रोजी जन्मलेल्या राजेश खन्ना यांनी त्याकाळातल्या अनेक अभिनेत्रींसोबत काम केले. यातील काही अभिनेत्रींसोबत राजेश खन्ना यांचे नाव जोडले गेले. यात अभिनेत्री टीना मुनिमचेही नाव होते.…

Read More

हृतिक रोशनला करायचे होते सहाव्या बोटाचं ऑपरेशन, मग घडलं असं काही

बॉलिवूडचा डान्सिंग व अॅक्शन स्टार हृतिक रोशन नेहमी त्याच्या आगामी चित्रपट व भूमिकांमुळे चर्चेत असतो. त्याने कहो ना प्यार है या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि पहिल्याच चित्रपटातून तो स्टार झाला. हृतिकने जेव्हा बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती त्यावेळी तो त्याच्या सहाव्या बोटामुळे चर्चेत होता. हातांना १० नव्हे तर ११ बोटं असल्यामुळे तो एकेकाळी फार चर्चेत होता.अकरा बोट फार कमी लोकांना असतात. त्यात हृतिकलाही ११ बोटं आहेत. ११ बोटांमुळे हृतिकला फार त्रास सहन करावा लागला होता. एका हाताला सहा बोटं असल्यामुळे शाळेतल्या दिवसांमध्ये त्याला अतिशय वाईट वाटायचं. याबद्दल हृतिकने अनेकवेळा मुलाखतीमध्येही…

Read More

घटस्फोटाच्या आदल्या रात्री नेमकं काय घडलं?, खुद्द सांगितलं मलायकानं

मलायका आणि अरबाज खान यांनी २०१७ मध्ये घटस्फोट घेतला. १८ वर्षांच्या संसारानंतर हे दोघे विभक्त झाले. हे वृत्त ज्यावेळी त्यांच्या चाहत्यांना समजलं त्यावेळी त्यांना धक्का बसला. मात्र त्यांच्यातील वाद किंवा घटस्फोटाचं कारण दोघांनीही सांगितलं नाही. आता घटस्फोटाच्या दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच मलायकानं काही गोष्टी शेअर केल्या. ती करीना कपूरच्या रेडिओ चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी ती बोलत होती. करीनाने चॅट शोमध्ये मलायकाला घटस्फोटोबद्दल विचारलं असता ती म्हणाली की, जेव्हा माझ्या घटस्फोटाबद्दल मी फ्रेंड्स व घरातल्यांशी बोलले तेव्हा सगळ्यांनी मला पुन्हा एकदा विचार करण्यास सांगितला होता. ज्या व्यक्तींचं माझ्यावर प्रेम आहे,…

Read More

250 वर्षापासून सुरु आहे, काका-पुतण्याच्या संघर्षाची लढाई

राज्यात सुरु असलेल्या राजकीय नाट्यामध्ये राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी भाजपासोबत जात सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. मात्र याबाबत शरद पवारांना कोणतीही कल्पना नव्हती. अजित पवारांचा हा वैयक्तिक निर्णय होता असं सांगून पवारांना अजित पवारांना चपराक दिली. १७७५-८२ च्या दशकात पेशवा राजघराण्यात सुरु असलेल्या संघर्षात नारायण पेशवे यांची हत्या करण्यात आली. पेशवा चितपावन हे ब्राम्हण होते. नारायण राव यांचे पुतणे रघुनाथ राव यांनी इंग्रजांच्या मदतीने सत्तेसाठी लढाई केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे राज ठाकरे यांनी २००६ मध्ये काकांशी फारकत घेत मनसे या पक्षाची स्थापना झाली. शरद पवार यांच्याशी फारकत…

Read More

पारसी लोकांमध्ये अंत्यसंस्कार कसे केले जातात? जाणून घ्या….

जन्म झाल्यावर मृत्यू हा होणारच कारण ही एक प्रक्रिया आहे. मृत्यू झाल्यानंतर अंत्य संस्कार हे प्रत्येक धर्मात वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात. सामान्य सिनेमांमध्ये एकच पद्धत ठोबळपणे दाखवली जाते. दोन प्रकारे अंत्यसंस्कार केले जातात. एक म्हणजे दफन केलं जातं नाही तर अग्नी दिलं जाते. हे हिंदू किंवा मुस्लिम धर्मात केलं जातं. पण पारसी लोकांमध्ये अंत्यसंस्काराची एक वेगळी प्रथा आहे.पारसी लोकांमध्ये व्यक्तीच्या पार्थिवाला ना दफन करतात ना अग्नी देतात. यासाठी त्यांची एक वेगळीच प्रथा आहे. पारसी हा बराच जुना धर्म आहे आणि या धर्मात ३ हजार वर्षांपासूनच्या वेगवेगळ्या प्रथा आजही पाळल्या जातात.…

Read More

या मराठमोळ्या अभिनेत्रीचा पती आहे बॉलिवूडचा खतरनाक व्हिलन!

बॉलिवूड सिनेमांनी आपल्याला एका पेक्षा एक सरस खलनायक दिले आहेत. पण काही अभिनेते असे आहेत ज्यांना मोठ्या पडद्यावर पाहिल्यावर प्रेक्षकांच्या अंगावर भीतीने काटा उभा राहतो. असाच एक व्हिलन आज त्याचा 52 वा वाढदिवस साजरा करत आहे. मोठे-मोठे डोळे आणि चेहळ्यावर असं हास्य ज्यामागची कहाणी समजणं नेहमीच कठीण असतं. जेव्हा अभिनेता आशुतोष राणाचं नाव येत तेव्हा काहीसं असंच चित्र सर्वांच्या डोळ्यासमोर उभं राहतं. आज 10 डिसेंबरला आशुतोषचा वाढदिवस. एका ठराविक ढाच्यातून बाहेर पडत आशुतोषनं स्वतःची वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे. वकील होण्याची होती इच्छा अभिनेता आशुताष राणानं त्याच्या अभिनयाच्या करिअरची सुरुवात…

Read More

या मराठी हँडसम अभिनेत्याची पत्नी आहे अनुजा साठे, ‘बाजीराव मस्तानी’मधून केलीय बॉलिवूडमध्ये एंट्री!

मराठीतील अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयाची जादू बॉलिवूडमध्येही दाखवून दिली आहे. आपल्या अभिनय कौशल्याने मराठी कलाकारांनी बॉलिवूडच्या बड्या बड्या बॅनर्सना आणि दिग्दर्शकांवर मोहिनी घातली आहे. गेली वर्षानुवर्षे मराठी कलाकार आपल्या अभिनयानं बॉलिवूड गाजवत आहेत. विविध हिंदी आणि मराठी टीव्ही मालिका तसंच मराठी सिनेमात अनुजा साठेने आपल्या अभिनयानं छाप पाडली आहे. अनुजा अभिनेता सौरभ गोखलेची पत्नी आहे.अनुजा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. ती सोशल मीडियावर तिचे विविध फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. अनुजाचे सोशल मीडियावर चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून तिच्या फोटोंचे तिचे चाहते नेहमीच कौतुक करतात. अनुजाने नुकताच एक साडीतला फोटो इन्स्टाग्रामवर…

Read More