फ्रीजमधील पीठाच्या पोळ्या खाताय? मग हे वाचा…

आजकल प्रत्येक घराच्या किचनमध्ये आवर्जुन आढळणारी वस्तु म्हणजे फ्रिज. त्यामुळे फ्रिजचा वापर हा सरासर केला जातो. फळ, भाज्या, उरलेलं अन्न हे थेट फ्रिजमध्येच ठेवलं जातं. आपल्याकडे जास्तीस्त जास्त जण हे संध्याकाळच्या वेळी राहिलेल्या पोळ्यांची कणीक ही फ्रीजमध्ये ठेवतात आणि त्यापासून पुन्हा सकाळी पोळ्या,पराठे करतात.मात्र रात्रभर फ्रीजमध्ये ठेवलेल्या कणिकमुळे आपल्याला नुकसान होऊ शकते हे आपल्याला माहीत आहे का? फ्रीजमधील या कणिकमुळे आपल्याला आरोग्याला नुकसान होऊ शकते. फ्रीजमध्ये ठेवलेल्या पीठाच्या तयार केलेल्या पोळ्यांमुळे आपल्याला पुढीलप्रमाणे नुकसान होऊ शकते. 1. पोटदुखीचा त्रास फ्रीजमध्ये ठेवलेल्या पीठापासून तयार केलेल्या पोळ्या,परोठा हे कडक होतात. या कडक…

Read More

पांढरेशुभ्र दात मिळवण्यासाठी करा हा सोपा घरगुती उपाय

तुमचे दात फक्त हसायला आणि अन्न चर्वणाच्या कार्यांमध्ये मदत करतात याने तुमच्या लुकमध्ये देखील फरक पडू शकतो. दातांमध्ये पिवळेपणा तुमच्या चेहर्यािची सुंदरता कमी करू शकतो. चांगले आणि पांढरे शुभ्र दात तुमचे व्यक्तिमत्त्व बदलू शकते.खास करून जेव्हा एखादी मुलगी लिपस्टिक लावते आणि तिचे दात पिवळे असले तर तो चेहरा बघायला छान दिसत नाही. जर तुमच्या बरोबरदेखील ही समस्या असेल तर आता टेन्शन घेऊ नका. तुम्हाला तुमचे दात चमकदार आणि पांढरे हवे असेल तर लिंबाचा वापर करा. याचा वापर केल्याने पिवळे दात देखील पांढरे आणि चमकदार होऊ शकता रोज दोनवेळा ब्रश करा.…

Read More

उन्हाळा सुरु झाला आहे !! – कशी घ्याल काळजी ?

सुंदर आणि आकर्षक चेहरा प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे आकर्षित करतो. आपल्या सौंदर्यात भर घालण्यासाठी तुम्ही घरगुती व बाजारात मिळणार्या् दोन्ही प्रकारच्या प्रसाधनांचा वापर करू शकता. उन्हात बाहेर जाणे गरजेचे असेल तर सन स्क्रीन लोशन लावून बाहेर पडायला पाहिजे व छत्रीचा वापर करावा. ऊन आणि प्रदूषणामुळे केसांचे आरोग्य फारच खराब होते म्हणून केसांना बांधूनच बाहेर जाणे योग्य. केसांसाठी मेंदी कंडिशनरचे काम करत असल्यामुळे, केसांचे सौंदर्य कायम ठेवण्यासाठी प्रत्येक 15 दिवसांनी मेंदी लावायला पाहिजे. त्याशिवाय आठवड्यातून किमान एकदा अंडे आणि दह्याचा वापर केला पाहिजे. बेसन, लिंबाचा रस आणि दही या तिघांना सम मात्रेत…

Read More

केस गळती व टक्कल घालविण्यासाठी सोपे आणि घरगुती उपाय

पूर्वी टक्कल पडण्याची समस्या ही वयस्क माणसांमध्ये दिसत होती. पण आता ही समस्या किशोरवयीन मुलांपासून सुरू झाली आहे. खानपान आणि जीवनशैली यामुळे केस गळण्याची समस्या महिला आणि पुरूषांमध्ये दिसून येते. केस कमी झाल्याने तुम्ही लवकरच वयस्क झाल्यासारखे वाटतात. आजकाल वैज्ञानिक पद्धतीने हेअर टान्सप्लान्टेशन, स्टेम सेल, लेझर ट्रीटमेंट आणि हेअर विविंग करून टक्कलावर उपचार केले जातात. उंदरांवर प्रयोग करून लक्षात आले की टक्कलावर उपचार करण्यासाठी जीन आधारीत थेरेपी शक्य आहे. तसेच त्यांनी अशा जीनचा शोध लावला आहे ज्याने केस गळणे कमी होते. हे जीन प्रोटीनचे सर्क्युलेशन वाढवते, त्यामुळे केस वाढण्यात मदत…

Read More

वजन कमी करण्यासाठी काही प्रभावशाली उपाय !!

आपल्या सर्वांना flat tummy आवडते आणि यासाठी आपल्याला weight loss करावा लागेल. ज्यामुळे आपण फिट आणि आकर्षक दिसू. विशेषतः पोटावरील चर्बी कमी करणे कठीण असते कारण यामध्ये थोडा जास्त वेळ लागतो पण त्यामुळे आपण हार पत्करली नाही पाहिजे. जर तुम्ही सपाट, चांगल्या आकाराचे पोट प्राप्त करू इच्छित असाल तर हे सोप्पे नाही आणि याला प्राप्त करण्यासाठी तुम्हाला आपली जीवनशैली बदलावी लागेल. ही गोष्ट खरी आहे की आपण जसे आहोत तसेच स्वताला स्वीकारले पाहिजे पण आपल्याला निरोगी आणि फिट राहण्यासाठी प्रयत्न करत राहिले पाहिजे. चपटे पोट चांगल्या आरोग्याचे संकेत आहेत कारण चपटे…

Read More

तोडाचा घाणेरडा वास येत असेल तर काही कायमस्वरूपी उपाय !!

काही खाद्यपदार्थ व तोंडातील कोरडेपणा यामुळे तोंडात दुर्गंध येऊ लागतो. घराबाहेर असताना तो कमी करण्यासाठी प्रत्येकवेळी तुम्ही ब्रश करु शकत नाही. तोंड स्वच्छ करण्यासाठी बाजारामध्ये अनेक माऊशवॉशनर उपलब्ध आहेत.मात्र घरातील काही नैसर्गिक पदार्थामुळे तोंडाचा दुर्गंध सहज दूर करता येतो. हे पदार्थ तुम्ही बाहेर जाताना देखील तुमच्या सोबत ठेऊ शकता. अनेक अश्या एक्टीविटीज आहेत ज्या तोडाचा घाणेरडा वास येण्याचे कारण बनते, पण सर्वसाधारण लोकांना या बद्दल माहीती नसते. बहुतेक लोक असे मानतात की तोंडाची स्वच्छता ने ठेवणे आणि चुकीचीचे फूड हैबिट्स तोंडाची दुर्गंधी येण्याचे कारण असते. हे झाले अनेक कारणांच्या पैकी…

Read More

हेडफोन वापरत असाल तर ही बातमी एकदा वाचाच, नाहीतर नंतर पश्चात्ताप होईल.

तुम्ही बसने किंवा रेल्वेने प्रवास करत असताना, तसेच रात्री झोपताना, हेडफोन लावून बोलता किंवा गाणी ऐकत असता. असे प्रत्येकवेळी कानात हेडफोन घालून गाणे ऐकणे किंवा कॉल करणे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. तुम्ही बऱ्याच वेळा असा विचार केला असेल की आपण हेडफोन जास्त वेळ वापरने धोकादायक ठरु शकते, परंतु नंतर तुम्ही ते विसरले असाल तर, चला आज आपण पाहूया हेडफोन दीर्घकाळ वापरल्यामुळे काय नुकसान होते. रात्री झोपताना हेडफोन घालून झोपल्यामुळे तुमच्या कानातील नसे कमजोर होतात आणि एकदा कानातील नसे कमजोर झाल्यावर त्याचा त्रास तुम्हाला जीवनभर होतो. ऐकायला विचित्र वाटते पण एकसारखे…

Read More