भाजपकडून मुख्यमंत्री पद सोडण्यास नकार, शिवसेनेलां भाजपची दुसरी मोठी ऑफर?

भाजपकडून मुख्यमंत्री पद सोडण्यास नकार, शिवसेनेलां भाजपची दुसरी मोठी ऑफर?

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला (BJP offer Deputy Chief Minister to Shivsena) आहे. यासाठी भाजप शिवसेनेची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर ही बैठक रद्द करण्यात आली. यानंतर आता भाजपकडून शिवसेनेला उपमुख्यमंत्री पदासाठी ऑफर देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली (BJP offer Deputy Chief Minister to Shivsena) आहे.

Loading...

त्यासोबतच केंद्रात एक वाढीव कॅबिनेट मंत्रीपद देण्यात येईल. तसेच राज्यातील महत्त्वाची खाती शिवसेनेला देण्याची तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यात अर्थमंत्री, कृषीमंत्री, गृहराज्यमंत्रीपद शिवसेनेला देऊ असे भाजपकडून सांगण्यात येत आहे.

Loading...

मात्र भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्यास स्पष्ट नकार दर्शवला आहे. यासोबतच गृहमंत्री, महसूल मंत्री, नगरविकास मंत्री ही महत्त्तवाची खाती सोडण्यासही भाजपने नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली (BJP offer Deputy Chief Minister to Shivsena) आहे.

Loading...

दरम्यान मुख्यमंत्री पदाच्या बोलणीसाठी आज (29 ऑक्टोबर) दुपारी 4 वाजता मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती. यात शिवसेनेकडून सुभाष देसाई, संजय राऊत आणि भाजपकडून भूपेंद्र यादव, प्रकाश जावडेकर यांच्यात याबाबतची बोलणी होणार होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री पदाबाबत केलेल्या विधानामुळे शिवसेनेने बोलणी थांबवली आहे. यामुळे ‘मातोश्री’ मुख्यमंत्र्यांवर नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं (Shivsena Bjp Meeting Cancelled) आहे.

Loading...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा कोणताही फॉर्म्युला ठरला नाही. शिवसेनेला 5 वर्षांसाठी स्वत:कडे मुख्यमंत्रीपद असावं असं वाटू शकतं. पण वाटणं आणि होणं यात फरक आहे, असे विधान मुख्यमंत्र्यांनी केले होते. या विधानामुळे शिवसेनेकडून ही बैठक रद्द करण्यात आली आहे.

admin

269 thoughts on “भाजपकडून मुख्यमंत्री पद सोडण्यास नकार, शिवसेनेलां भाजपची दुसरी मोठी ऑफर?

  1. Усик “вынесет” Джошуа. Такой прогноз на поединок чемпиона мира по версиям wba, ibf, wbo и ibo в тяжелом весе и претендента на титул wbo сделал украинский боксер Иван Редкач. По его словам, у британца OleksandrUsyk Усик – Джошуа: усе про чемпіонський поєдинок

  2. Пітер Фьюрі: Бій Джошуа – Усик – це чудовий поєдинок Александр Усик Энтони Джошуа Джошуа – Усик. Прогнозы и ставки букмекеров Энтони Джошуа (24-1, 22 КО) — фаворит букмекеров перед боем с Александром Усиком (18-0, 13 КО) за три чемпионских пояса в супертяжелом весе.

  3. Усик – Джошуа: букмекери назвали фаворита бою – Спорт OleksandrUsyk Гонорари за бій Джошуа – Усик. Видання SportingFree пише, що Джошуа за бій гарантовано отримає $10 млн. Дохід Усика складе щонайменше $3 млн, а за успішних продажів PPV (Pay-per-view – у перекладі з англ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *