‘या’ अभिनेत्रीला आपण ओळखले का? विना मेकअप लूक झाला व्हायरल

सध्या नो मेकअप सेल्फीचा ट्रेंड असून बॉलिवूडच्या बऱ्याच अभिनेत्री विनामेकअप फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. आता अभिनेत्री राधिका आपटे हिने देखील इंस्टाग्रामवर विनामेकअप फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती फारच वेगळी दिसते आहे. त्यात तिचे केसही विस्कटलेले दिसत आहे. सध्या तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. राधिका आपटे हिने इंस्टाग्राम अकाउंटवर हा फोटो शेअर करत म्हटलं की, बरेच दिवस मेकअप व हेअरस्टाईल केल्यानंतर शेवटी आले मी माझ्या मूळ रुपात. चांगले धावल्यानंतर माझे केस माझ्या अवतीभवती उडू लागले आहेत. राधिका सोशल मीडियावर सक्रीय असते आणि ती…

Read More

मराठी सृष्टीतल्या प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी आहे ही सुंदर अभिनेत्री

माझ्या नव-याची बायको’ मालिकेतील गुरुनाथ म्हणजेच गॅरी अर्थातच अभिनेता अभिजीत खांडकेकर. रिल लाइफमध्ये ऑनस्क्रीन पत्नी राधिकाशी पटत नसलं तरी रिअल लाइफ पार्टनर म्हणजेच त्याची पत्नी सुखदा खांडकेकर हिच्यावर अभिजीतचं जीवापाड प्रेम आहे. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री सुखदा खांडकेकर सोशल मीडियावर सुखदा अॅक्टीव्ह असते. तिच्या चाहत्यांसह तिचे फोटो ती शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर एक साडीतला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सुखदा खूपच सुंदर दिसते आहे. हीच तर प्रेमाची गंमत आहे या नाटकात सुखदाने डॉ.अमोल कोल्हेंसोबत भूमिका साकारली होती.…

Read More

श्वेता शिंदेचा पती आहे हा प्रसिद्ध अभिनेता, पाहा त्याचे फोटो

‘कुमकुम’, ‘घराना’ यांसारख्या हिंदी आणि ‘चार दिवस सासूचे’, ‘अवघाचि संसार’ आणि ‘लक्ष्य’ यांसारख्या मराठी मालिकांतील सशक्त भूमिकांमुळे प्रेक्षकांना परिचित असलेली अभिनेत्री म्हणजे श्वेता शिंदे. श्वेताने मालिकांप्रमाणे चित्रपटांमध्ये देखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. ‘बाप रे बाप डोक्याला ताप’, ‘देऊळबंद’, ‘इश्श्य’, ‘यळकोट यळकोट जय मल्हार’ अशा सिनेमांमध्ये श्वेता शिंदेने भूमिका साकारल्या होत्या. श्वेताने एक अभिनेत्री म्हणून आपले स्थान निर्माण केल्यानंतर ती निर्मितीकडे वळली. झी मराठीवरील लागिरं झालं जी या मालिकेची तिने निर्मिती केली होती. या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती.   आता साता जल्माच्या गाठी आणि मिसेस मुख्यमंत्री या मालिका…

Read More

तानाजी या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार हा मराठमोळा अभिनेता

तानाजी: द अनसंग वॉरियर या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. अजय देवगणची निर्मिती असलेल्या या चित्रपटात अजय देवगण, सैफ अली खान यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत कोणता अभिनेता असणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली होती. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत कोणता अभिनेता दिसणार याविषयी नुकतेच अजय देवगणने सोशल मीडियाद्वारे सगळ्यांना सांगितले आहे. तानाजी: द अनसंग वॉरियर या चित्रपटात अजय देवगण तानाजी यांच्या भूमिकेत असून त्याने नुकतेच सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कोणता…

Read More

ओळखलंत का या चिमुरडीला?, ही मराठी मुलगी करतेय बॉलिवूडवर राज्य

हल्ली सोशल मीडियावर बरेच सेलिब्रेटी त्यांच्या बालपणीचे फोटो शेअर करत असतात आणि त्यामुळे ते चर्चेत येत असतात. नुकताच अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने तिच्या बालपणीचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत ती खूप क्यूट दिसते आहे. भूमी पेडणेकर हिने इंस्टाग्रामवर तिच्या बालपणीचा फोटो शेअर केला आहे. तिने हा फोटो शेअर करत तिने म्हटलं की, शाळेचा पहिला दिवस. आर्य विद्यामंदिर. आनंदी दिवस. जुन्या आठवणी. भूमी पेडणेकरचा नुकताच ‘सांड की आंख’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात तिच्यासोबत तापसी पन्नू ही सुद्धा मुख्य भूमिकेत होती. शूटर दादी नावाने ओळखल्या जाणाऱ्या दोन…

Read More