लोणार सरोवर एक रहस्य

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार विवर हे जागतिक आश्चर्य आहे. लोणार विवर एका अशनी च्या पृथ्वीवर आदळण्याने तयार झाले आहे. उल्का आणि अशनी मधील सगळ्यात मोठा फरक बघायचा तर लोणार ला भेट द्यावीच. प्रत्येक वर्षी १५,००० टन वजनाच्या उल्का पृथ्वीच्या वातावरण प्रवेश करतात. पण पृथ्वीच्या वातावरणात जळून नष्ट होतात. पण अनेक हजार वर्षात ह्या उल्कांचे अशनी मात्र लोणार सारखा एखादाच होतो. उल्का जेव्हा पृथ्वीवर आदळते तेव्हा त्याला अशनी अस म्हणतात. जवळपास ५२,००० वर्षापूर्वी असाच एक अंदाजे ६० मीटर जाडीचा आणि १०,००० टन वजनी अशनी लोणार इकडे पृथ्वीला धडकला. ह्या धडकण्याने जवळपास अंदाजे…

Read More

या कारणामुळे शाहरुख खान आणि सलमान खानमध्ये होता अनेक वर्षं अबोला, कतरिनाच्या पार्टीत घडले होते असे काही..

शाहरुख खान आणि सलमान खान यांनी दोघांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात एकत्रच केली. त्या दोघांनीही एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट देत प्रेक्षकांचे मन जिंकले. त्यांनी करण अर्जुन, कुछ कुछ होता है यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यांची रिल लाईफ केमिस्ट्री जितकी चांगली आहे, तितकीच त्यांची रिअल लाईफमधील केमिस्ट्री देखील लोकांना आवडते. ते खऱ्या आयुष्यात एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, त्यांच्यात झालेल्या एका भांडणामुळे सलमान आणि शाहरुख एकमेकांशी कित्येक वर्षे बोलत नव्हते. कतरिना कैफला बॉलिवूडमध्ये सेटल व्हायला खऱ्या अर्थाने सलमान खानने मदत केली. सलमान आणि शाहरुखचे…

Read More

या मराठी हँडसम अभिनेत्याची पत्नी आहे अनुजा साठे, ‘बाजीराव मस्तानी’मधून केलीय बॉलिवूडमध्ये एंट्री!

मराठीतील अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयाची जादू बॉलिवूडमध्येही दाखवून दिली आहे. आपल्या अभिनय कौशल्याने मराठी कलाकारांनी बॉलिवूडच्या बड्या बड्या बॅनर्सना आणि दिग्दर्शकांवर मोहिनी घातली आहे. गेली वर्षानुवर्षे मराठी कलाकार आपल्या अभिनयानं बॉलिवूड गाजवत आहेत. विविध हिंदी आणि मराठी टीव्ही मालिका तसंच मराठी सिनेमात अनुजा साठेने आपल्या अभिनयानं छाप पाडली आहे. अनुजा अभिनेता सौरभ गोखलेची पत्नी आहे.अनुजा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. ती सोशल मीडियावर तिचे विविध फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. अनुजाचे सोशल मीडियावर चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून तिच्या फोटोंचे तिचे चाहते नेहमीच कौतुक करतात. अनुजाने नुकताच एक साडीतला फोटो इन्स्टाग्रामवर…

Read More

प्रत्येकाने आदर्श घ्यावा असा ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पठाडे यांचा विवाह सोहळा

कीर्तनकार कसा असावा तर..? जो आपले सुविचार लोकांपर्यंत पोहचवणार व स्वतः त्या विचारांवर चालणारा असावा. असेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज पठाडे जे आपल्या विनोदी कीर्तन शैलीतुन समाजाचे प्रबोधन करत असतात. ते त्यांच्या कीर्तनातून सप्ताहात विवाह करा नेहमी अशाप्रकारे प्रबोधित करत आले आहे व तीनशे विवाह देखील त्यांनी त्यांच्या कीर्तनात पार पाडले आहेत आणि याच विचारांचा अवलंब करीत त्यांनी स्वतः देखील त्यांच्या जन्मगावी कर्जत येथे वडिलांनी उभारलेल्या भव्य दिव्य माऊली मंदिराच्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यात आपला विवाह संपन्न केला. समाजात सध्या विवाह ही प्रतिष्ठा झाली आहे.पैश्याचा अपव्यव टळावा व विधीप्रमाणे विवाह व्हावा…

Read More

आय सपोर्ट इंदुरीकर महाराज… ‘तमाशापुढं बसणारा आज किर्तनाला बसतोय’

निवृत्ती महाराज इंदुरीकर यांची किर्तने किंवा त्यांच्या क्लिप जशा व्हायरल होतात, तसंच इंदुरीकर महाराजांना सोशल मीडियावरुन पाठिंबाही देण्यात येत आहे. इंदुरीकर महाराजांनी गर्भलिंगनिदानची जाहिरात केल्यानं, तसं वक्तव्य केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीनंतर महाराजांच्या किर्तनाला अनेकांनी आक्षेप घेतला आहे. तर, तितक्याच पद्धतीने सोशल मीडियावरुन महाराजांचे समर्थनही केले जात आहे. सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. फेसबुक आणि टिकटॉकवरुन हा व्हिडीओ व्हायरल होत असून गर्भलिंग निदान निवडीसंदर्भातील महाराजांच्या किर्तनातील वक्तव्याला आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामुळे, पीसीपीएनडीटी कायद्याच्या कलम 22चे…

Read More

‘तुला पाहते रे’ मधल्या अभिनेत्रीनं पहा ग्लॅमरस फोटोशूट, घायाळ करणारे फोटोशूट

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका तुला पाहते रेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी वय विसरायला लावणारी जगावेगळी प्रेम कहाणीने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेतील अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री गायत्री दातार यांची केमिस्ट्री रसिकांना खूप भावली होती. या मालिकेतील जयदीप सरंजामे आणि त्याची पत्नी देखील प्रेक्षकांना आवडली होती. जयदीपची पत्नी आणि सरंजामेंची सून म्हणजेच अभिनेत्री पूर्णिमा डे.तुला पाहते रे मालिका संपली असली तरी पूर्णिमा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहे. नुकतेच तिने स्टायलिश फोटोशूट केलं असून तिने हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोत ती खूप…

Read More

लवकर खराब होते तरीही हॉटेलमध्ये पांढऱ्याच बेडशीट का वापरतात? वाचा..

पांढऱ्या रंगाचे कपडे लवकर मळतात. त्यामुळे एकाच दिवसात त्यांना धुवावे लागते. असे असतानाही हॉटेल, लॉजिंग, गेस्ट हाउस यापैकी कुठेही गेले तर बेडवर पांढऱ्याशुभ्र रंगाची चादर (बेडशीट), टाॅवेल असते. एवढेच नाही तर उशांनाही पांढऱ्या कापडाचीच कव्हर असते. या मागे नेमके काय कारण आहे, ते जाणून घेऊया काहीही करा; हॉटेलच आहे आपण हॉटेलमध्ये 24 तासांचे भाडे दिलेले आहे. त्यामुळे पूर्ण पैसे वसूल करण्याच्या मानसिकतेतून काही जण खूप गोंधळ घालतात. त्यात बॅचलर तरुण असतील तर विचारायलाच नको. त्यांना वाटते की हॉटेलमधील बेडशीट आणि टाॅवेल आपल्याला धुवावी लागत नाही; त्यामुळे ती जितकी खराब करता…

Read More

मोठी बातमी । काँग्रेसचा शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय – सूत्र

महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राष्ट्रवादीकडून शिवसेनेला पाठिंबा देण्याचा काँग्रेसच्या निर्णयावर जाहीर केला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी आपला पाठिंबा देणार हे स्पष्ट झाले आहे.दरम्यान, शिवसेना नेते थोड्याच वेळात राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या भेटीत शिवसेनेकडून सत्तास्थापनेचा दावा केला जाऊ शकतो. शिवसेना नेते काँग्रेस, राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याने राज्यपालांच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्यात फोनवरून चर्चा झाली. यानंतर सोनिया गांधी यांनी प्रत्येक आमदारांशी फोनवरून चर्चा केली…

Read More

ओळखल का या चिमुकलीला; सध्या आहे मराठीतील टॉपची अभिनेत्री

ओळखलंत का या चिमुकलीला? आता ती मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.ही अभिनेत्री आहे ‘झेंडा’, ‘शर्यत’, ‘ती सध्या काय करते’ यांसारख्या अनेक चित्रपटांमधून आपल्या भूमिका पार पाडलेली आणि विशेषत: ‘होणार सून मी या घरची’ असं म्हणत मालिकेतून सहा सासवांसोबत आपल्या कुटुंबाला हसत खेळत पुढे घेऊन जाणारी जान्हवी म्हणजेच तेजश्री प्रधान. तेजश्री सध्या ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेत एका विवाहित महिलेची भूमिका साकारत आहे. शुभ्रा असं तिच्या भूमिकेचं नाव असून त्याला चांगलीच लोकप्रियता मिळत आहे. ‘होणार सून मी या घरची’ ही मालिका संपल्यानंतर छोट्या पडद्यावर तेजश्रीचे दर्शन रसिकांना घडले नाही. त्यामुळे रसिक तिला…

Read More

सोनी टीव्हीनं माफीचा स्क्रोल चालवल्यानंतर अमिताभ बच्चन यांनीही मध्यरात्री ट्विटरवरुन माफी मागितली.

अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपतीमध्ये त्यांच्या संयत सूत्रसंचालनाच्या शैलीसाठी ओळखले जातात. पण त्यांच्या कार्यक्रमात एका प्रश्नाच्या पर्यायातून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाल्याचा आरोप झाल्याने नवा वाद ओढवला. अमिताभ बच्चन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला, त्यामुळे त्यांनी माफी मागावी अशी मागणी सोशल मीडियावर जोर धरत होती. यामुळे अमिताभ बच्चन यांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना सुद्धा करावा लागला. दरम्यान KBC मेकर्स आणि सोनी टीव्हीनं या प्रकरणी माफी मागितली आहे. त्यानंतर अभिनेता अमिताभ बच्चन यांनीही ट्विटरवरून माफी मागितली आहे. केबीसीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यामुळे बिग बी अमिताभ…

Read More