लोणार सरोवर एक रहस्य

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार विवर हे जागतिक आश्चर्य आहे. लोणार विवर एका अशनी च्या पृथ्वीवर आदळण्याने तयार झाले आहे. उल्का आणि अशनी मधील सगळ्यात मोठा फरक बघायचा तर लोणार ला भेट द्यावीच. प्रत्येक वर्षी १५,००० टन वजनाच्या उल्का पृथ्वीच्या वातावरण प्रवेश करतात. पण पृथ्वीच्या वातावरणात जळून नष्ट होतात. पण अनेक हजार वर्षात ह्या उल्कांचे अशनी मात्र लोणार सारखा एखादाच होतो. उल्का जेव्हा पृथ्वीवर आदळते तेव्हा त्याला अशनी अस म्हणतात. जवळपास ५२,००० वर्षापूर्वी असाच एक अंदाजे ६० मीटर जाडीचा आणि १०,००० टन वजनी अशनी लोणार इकडे पृथ्वीला धडकला. ह्या धडकण्याने जवळपास अंदाजे…

Read More

भाजपकडून मुख्यमंत्री पद सोडण्यास नकार, शिवसेनेलां भाजपची दुसरी मोठी ऑफर?

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला (BJP offer Deputy Chief Minister to Shivsena) आहे. यासाठी भाजप शिवसेनेची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर ही बैठक रद्द करण्यात आली. यानंतर आता भाजपकडून शिवसेनेला उपमुख्यमंत्री पदासाठी ऑफर देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली (BJP offer Deputy Chief Minister to Shivsena) आहे. त्यासोबतच केंद्रात एक वाढीव कॅबिनेट मंत्रीपद देण्यात येईल. तसेच राज्यातील महत्त्वाची खाती शिवसेनेला देण्याची तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यात अर्थमंत्री, कृषीमंत्री, गृहराज्यमंत्रीपद शिवसेनेला देऊ असे भाजपकडून सांगण्यात येत आहे. मात्र भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रीपद…

Read More

संधी दवडू नका, राजकारणात आलेली वेळ परत येत नाही, सत्यजित तांबेंचा आदित्य ठाकरेंना सल्ला

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शिवसेनेला जरी जागा कमी मिळाल्या असल्या तरी ताकत मात्र वाढलेली आहे. भाजपला स्पष्ट बहुमतापासून बरंच दूर राहावं लागत असल्याने शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढली असून शिवसेनेच्या नेत्यांनी आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवावं अशी मागणी सुरु केली आहे. यात आता काँग्रेसकडून देखील आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाबाबत आग्रह केला जाऊ लागला आहे. युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी आदित्य ठाकरे यांना ‘संधी दवडू नका, राजकारणात आलेली वेळ परत येत नाही’ असा सल्ला दिला आहे. तांबे यांनी फेसबुक पोस्ट लिहित राजकारणातील ‘संधी’संदर्भात स्वानुभव कथन करत आदित्य यांना सल्ला दिला…

Read More

पांढरेशुभ्र दात मिळवण्यासाठी करा हा सोपा घरगुती उपाय

तुमचे दात फक्त हसायला आणि अन्न चर्वणाच्या कार्यांमध्ये मदत करतात याने तुमच्या लुकमध्ये देखील फरक पडू शकतो. दातांमध्ये पिवळेपणा तुमच्या चेहर्यािची सुंदरता कमी करू शकतो. चांगले आणि पांढरे शुभ्र दात तुमचे व्यक्तिमत्त्व बदलू शकते.खास करून जेव्हा एखादी मुलगी लिपस्टिक लावते आणि तिचे दात पिवळे असले तर तो चेहरा बघायला छान दिसत नाही. जर तुमच्या बरोबरदेखील ही समस्या असेल तर आता टेन्शन घेऊ नका. तुम्हाला तुमचे दात चमकदार आणि पांढरे हवे असेल तर लिंबाचा वापर करा. याचा वापर केल्याने पिवळे दात देखील पांढरे आणि चमकदार होऊ शकता रोज दोनवेळा ब्रश करा.…

Read More

सलमानला शिक्षा झाल्याने कॉन्स्टेबल रवींद्र पाटील यांचे हे पत्र होतंय वायरल

अरे ओळखलेत का मला ? नाही ना ? अहो मी आहे रवींद्र पाटील. पाटलाचे पोर. शिवरायांचे रक्त अंगात असलेला मी होतो एक मुंबई पोलीस. प्राण जाय पर वचन न जाय हा माझा असली बाणा मरेस्तोवर जपला मी. लाखो, करोडो रुपयांचे आमिष झुगारून मी ठाम राहिलो अखेरपर्यंत.सलमान खानच्या लँड क्रूझरने २८ सप्टेंबर २००२ या दिवशी पाच जणांना चिरडले तेव्हा या घटनेची तक्रार नोंदवली होती सलमानचा अंगरक्षक असलेल्या मीच पोलिस कॉन्स्टेबल रवींद्र पाटील…हो तोच तो मी रवींद्र ! एक पोलिस आणि नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडलेल्या माझ्यावर मात्र साक्ष फिरवण्यासाठी कमालीचा…

Read More

दारू सोबत चखना का खाल्ल्या जातोय ?? माहीत आहे का ?

ओली पार्टी म्हटली की दारुसोबत चखना हा आलाच. दारुचे सेवन करताना चकणा हा तोंडाची चव वाढवण्यासाठी घेतला जातो. स्नॅक्समध्ये तळलेले काजू, शेंगदाणे, शेव, वेफर्स, मुगाची डाळ अशा चमचमीत पदार्थ तसेच कोल्हापूर भागात तांबडा रस्सा, पांढरा रस्सा असे विविध प्रकारांचा समावेश असतो. मात्र नेहमी दारुसोबत चखना खाण्याचे कारण तुम्हाला माहीत आहे का? तर तुम्ही म्हणाल दारुचे सेवन करताना तोंडाला चव येण्यासाठी हे पदार्थ खाल्ले जात असावेत. मात्र हे खरे कारण नाहीये. जेव्हा आपण एखादा खारट वा तिखट पदार्थ खातो. तेव्हा आपल्याला शरीराला पाण्याची गरज अधिक असते. त्याचप्रमाणे जेव्हा दारुचे सेवन करताना…

Read More

तुम्हांला माहित आहे का कुत्रे धावत्या गाडी मागे का पळतात ? जाणून घ्या !

तुम्हांला माहित आहे का कुत्रे धावत्या गाडी मागे का पळतात ? जाणून घ्या ! तुम्हांला माहित आहे का कुत्रे धावत्या गाडी मागे का पळतात ? आपल्या प्रत्येकालाच एका गोष्टीचं आश्चर्य असतं की कुत्रे धावत्या गाडीमागे का भुंकतात आणि धावतात? आपण अनेकदा पाहिलं आहे रात्रीचंच नव्हे तर अगदी भर दुपारी कुत्रे टू व्हिलर किंवा फोर व्हिलर चालत्या गाड्यांमागे धावत सुटतात. अगदी शांत झोपलेला कुत्रा देखील अचानक उडतो आणि गाडी मागे धावत धावत एका विशिष्ट अंतरापर्यंत जातो आणि मग पुन्हा आपल्या जागी येऊन शांत झोपतो. बराचवेळा रस्त्यावरील प्रवाशी हा सारा प्रकार बघून…

Read More

उन्हाळा सुरु झाला आहे !! – कशी घ्याल काळजी ?

सुंदर आणि आकर्षक चेहरा प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे आकर्षित करतो. आपल्या सौंदर्यात भर घालण्यासाठी तुम्ही घरगुती व बाजारात मिळणार्या् दोन्ही प्रकारच्या प्रसाधनांचा वापर करू शकता. उन्हात बाहेर जाणे गरजेचे असेल तर सन स्क्रीन लोशन लावून बाहेर पडायला पाहिजे व छत्रीचा वापर करावा. ऊन आणि प्रदूषणामुळे केसांचे आरोग्य फारच खराब होते म्हणून केसांना बांधूनच बाहेर जाणे योग्य. केसांसाठी मेंदी कंडिशनरचे काम करत असल्यामुळे, केसांचे सौंदर्य कायम ठेवण्यासाठी प्रत्येक 15 दिवसांनी मेंदी लावायला पाहिजे. त्याशिवाय आठवड्यातून किमान एकदा अंडे आणि दह्याचा वापर केला पाहिजे. बेसन, लिंबाचा रस आणि दही या तिघांना सम मात्रेत…

Read More

टायरचा रंग काळाच का असतो ? कारण माहित आहे का ?

मंडळी, जगात कुठेही जा.. कितीही महागडी गाडी घ्या, विमानात प्रवास करा, बाइक चालवा.. पण या सर्वांमध्ये टायरचा  रंग  नेहमी सारखाच असतो. म्हणजे ‘काळा’ रंगच सगळीकडे वापरला जातो. वाहनांच्या फीचर्सबद्दल अनेकदा बोललं जातं, वाहन अधिकाधिक तांत्रिकदृष्ट्या प्रगत केलं जातं, पण त्याच्या टायरचा रंग मात्र लाल-हिरवा-पिवळा होत नाही. तो काळाच का राहतो ? मंडळी, म्हटलं तर हा एक निरर्थक प्रश्न आहे किंवा यात खूप मोठा अर्थ असू शकतो. चला तर जाणून घेऊया यामागचं वैज्ञानिक लॉजिक. आजच्या काळातला चाक हा प्रकार म्हणजे पूर्वापार चालत आलेली गोल आकारातील अशी गोष्ट, जी दळणवळण सुखकर बनवते. …

Read More

केस गळती व टक्कल घालविण्यासाठी सोपे आणि घरगुती उपाय

पूर्वी टक्कल पडण्याची समस्या ही वयस्क माणसांमध्ये दिसत होती. पण आता ही समस्या किशोरवयीन मुलांपासून सुरू झाली आहे. खानपान आणि जीवनशैली यामुळे केस गळण्याची समस्या महिला आणि पुरूषांमध्ये दिसून येते. केस कमी झाल्याने तुम्ही लवकरच वयस्क झाल्यासारखे वाटतात. आजकाल वैज्ञानिक पद्धतीने हेअर टान्सप्लान्टेशन, स्टेम सेल, लेझर ट्रीटमेंट आणि हेअर विविंग करून टक्कलावर उपचार केले जातात. उंदरांवर प्रयोग करून लक्षात आले की टक्कलावर उपचार करण्यासाठी जीन आधारीत थेरेपी शक्य आहे. तसेच त्यांनी अशा जीनचा शोध लावला आहे ज्याने केस गळणे कमी होते. हे जीन प्रोटीनचे सर्क्युलेशन वाढवते, त्यामुळे केस वाढण्यात मदत…

Read More