ही मिरची तिखट नसून सुद्धा ह्या मिर्चीला आहे लाखोंचा भाव !

आपल्या दररोजच्या खाण्यात मिरची हा महत्वाचा असा एक घटक आहे. आपण जे खातो त्यात जवल पास मिर्ची ही ९५ टक्के गोष्टींमध्ये दिसून येते. मिरची म्हटले की, सर्वांना लगेचच तिखट चव आठवते. आज सहज व स्वस्त दरात बाजारात हिरवी मिरची मिळते. लाल मिरची बाबतही तसेच सांगता येईल. पण ह्या जगात एक अशीही मिरचीची जात आहे, जिची किंमत ऎकून तुमचे थक्क व्हाल एक अशी मिरची आहे, जी जास्त तिखट जरी नसली,तरी पण तिची किंमत लाखांमध्ये आहे व ती तिच्या चवीमुळे मोजली जाते.

Loading...

या मिरचीला चिल्टेपीन असे संबोधले जाते. व ही मिरची मदर ऑफ चिलीज या नावानेही ओळखली जाते. वाटाण्याच्या दाण्यांसारखी दिसणारी ही मिरची ची किंमत चक्क प्रतिकिलो २४ लाख रुपये ऐवढी आहे. साल्सा आणि सॉससारखा याचा स्वाद आणि तिखटपणा असतो. या मिरचीची पूड अनेक पदार्थांमध्ये वापरली जाते.

आणि फक्त आणि फक्त पेरु देशात या मिरचीचे उत्पादन होत असल्यामुळेच याची किंमत अधिक आहे. तसेच याच्या बियाही ऑनलाईन खरेदी करण्यास अडचण येते. तसेच या बिया ऑनलाइन उपलब्ध असल्यास त्यांची किंमतही लाखोंच्या घरात असते. या मिरचीला सध्या जगभरातील बाजारात मोठी मागणी असल्यामुळेच तिचे भावही गगनाला भिडले आहेत. सॉस, चिली सॉसला फास्ट फूडच्या या जमान्यात मोठी मागणी वाढली आहे. या मिरचीचा अंश यातही असतो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading...