पांढरेशुभ्र दात मिळवण्यासाठी करा हा सोपा घरगुती उपाय

पांढरेशुभ्र दात मिळवण्यासाठी करा हा सोपा घरगुती उपाय

तुमचे दात फक्त हसायला आणि अन्न चर्वणाच्या कार्यांमध्ये मदत करतात याने तुमच्या लुकमध्ये देखील फरक पडू शकतो. दातांमध्ये पिवळेपणा तुमच्या चेहर्यािची सुंदरता कमी करू शकतो.

Loading...

चांगले आणि पांढरे शुभ्र दात तुमचे व्यक्तिमत्त्व बदलू शकते.खास करून जेव्हा एखादी मुलगी लिपस्टिक लावते आणि तिचे दात पिवळे असले तर तो चेहरा बघायला छान दिसत नाही. जर तुमच्या बरोबरदेखील ही समस्या असेल तर आता टेन्शन घेऊ नका. तुम्हाला तुमचे दात चमकदार आणि पांढरे हवे असेल तर लिंबाचा वापर करा. याचा वापर केल्याने पिवळे दात देखील पांढरे आणि चमकदार होऊ शकता

रोज दोनवेळा ब्रश करा. ब्रश केल्यानंतर लिंबाच्या रसात थोडे पाणी घालून दातांची मसाज करा.

Loading...

वाळलेल्या लिंबाच्या सालांची पूड करून ठेवून घ्या. याला दिवसातून एकवेळा दातांवर चोळा. दात चमकायला लागतील.

लिंबा रस आणि बेकिंग सोडा एकत्र करून त्याची पेस्ट तयार करा आणि त्याने दातांवर ब्रश करा. दातांचा पिवळेपणा दूर होण्यास मदत होईल.

Loading...

एक चमचा लिंबाचा रस घेऊन त्यात अर्धा चमचा मीठ घालून त्याने दातांची मॉलिश करायला पाहिजे. दात एकदम स्वच्छ होतील.

टीप- लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही साध्या पाण्याचादेखील वापर करू शकता.

Loading...

पण काही पदार्थ अतिप्रमाणात खाल्ल्याने , त्याचा शरीरापेक्षा दातांवर अधिक दुष्परिणाम होतो. मग ते पदार्थ कोणते हे जाणून घेण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा.

admin

71 thoughts on “पांढरेशुभ्र दात मिळवण्यासाठी करा हा सोपा घरगुती उपाय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *