उन्हाळा सुरु झाला आहे !! – कशी घ्याल काळजी ?

उन्हाळा सुरु झाला आहे !! – कशी घ्याल काळजी ?

सुंदर आणि आकर्षक चेहरा प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे आकर्षित करतो. आपल्या सौंदर्यात भर घालण्यासाठी तुम्ही घरगुती व बाजारात मिळणार्या् दोन्ही प्रकारच्या प्रसाधनांचा वापर करू शकता.

Loading...

उन्हात बाहेर जाणे गरजेचे असेल तर सन स्क्रीन लोशन लावून बाहेर पडायला पाहिजे व छत्रीचा वापर करावा. ऊन आणि प्रदूषणामुळे केसांचे आरोग्य फारच खराब होते म्हणून केसांना बांधूनच बाहेर जाणे योग्य.

Loading...

केसांसाठी

Loading...
  • मेंदी कंडिशनरचे काम करत असल्यामुळे, केसांचे सौंदर्य कायम ठेवण्यासाठी प्रत्येक 15 दिवसांनी मेंदी लावायला पाहिजे. त्याशिवाय आठवड्यातून किमान एकदा अंडे आणि दह्याचा वापर केला पाहिजे.
  • बेसन, लिंबाचा रस आणि दही या तिघांना सम मात्रेत घेऊन केसांचे मसाज करून डोकं धुवायला पाहिजे. सर्वात शेवटी केसांना लिंबाच्या पाण्याने फाइनल रिंस करावे.
  • 1 वाटी मेंदीत आवळा, शिकाकाई, रिठा, मेथी, कडू लिंब, तुळशीचे पानं सर्वांना 1-1 चमचा घेऊन दह्यात मिसळावे, त्यात अर्ध्या लिंबाचा रस घालून केसांना लावून 1 तास तसेच राहू द्यावे, याने केस मजबूत होतील व केसांना चमक येईल.
  • थोडं गरम पाण्यात लिंबाचा रस मिसळून त्या पाण्याने केसांना धुऊन टाकावे. कोरड्या केसांमध्ये वेगळीच चमक येऊन ते मऊ होतील.

त्वचेसाठी

Loading...
  • उन्हाळ्यात चेहरा ताजातवाना राखण्यासाठी दोन चमचे बेसन, हळद, गुलाब पाणी व मध घालून त्याचा लेप बनवून चेहरा, हात-पाय आणि मानेवर लावून 10 मिनिटाने धुऊन टाका. त्याने त्वचा सुंदर व स्वस्थ बनेल.
  • डोळ्यांची आग व `डार्क सर्कल` कमी करण्यासाठी रात्री झोपताना डोळ्यांवर थंड दुधाच्या पट्ट्या ठेवाव्या.

  • ओठांना सुंदर व मऊ बनविण्यासाठी रात्री झोपताना दुधाची साय लावायला पाहिजे, सकाळी थंड पाण्याने धुऊन टाकावे.
  •  दुधात हळद घालून त्याची पेस्ट तयार करावी, या पेस्टला चेहरा आणि हाता-पायावर लावावे. 10 मिनिटाने धुऊन टाकावे.
  • 8-10 दिवसाने एकदा चेहऱ्यावर वाफ जरूर द्यावी. या पाण्यात पुदिनाची पानं, तुळशीचे पानं, लिंबाचा रस व मीठ घालावे. वाफ घेतल्यानंतर याच कोमट पाण्यात 5 मिनिट हात ठेवावे त्याने हातसुद्धा मऊ होतात.

admin

343 thoughts on “उन्हाळा सुरु झाला आहे !! – कशी घ्याल काळजी ?

  1. Промоутер колишнього абсолютного чемпіона світу у важкій вазі Олександра Усика (18-0, 13 ko) Олександр Красюк розповів про фінансові умови бою українця з чемпіоном wba, ibf, wbo і ibo в суперважкій вазі Ентоні Джошуа (24-1, 22 КО). Усик – Джошуа: онлайн-трансляція чемпіонського бою Усик — Джошуа. Олександр Усик проведе “бій мрії” з Ентоні Джошуа. В кінці вересня українських любителів боксу чекає супербій Олександр Усик (18-0, 13 KO) — Ентоні Джошуа (24-1, 22 КО). Українець, в

  2. Во время прямого эфира в инстаграме Хирн рассказал, что Усик и Джошуа оспорят чемпионские титулы по версиям WBA Super, IBF и WBO 25 сентября.Менеджер добавил, что встреча с большой долей вероятности состоится в Лондоне. AnthonyJoshua БОЙ! Александр Усик vs. Энтони Джошуа

  3. Антъни Джошуа взима €17,5 млн. за бой с Усик. /КРОСС/ Антъни Джошуа ще заработи 17,5 млн. евро за боя с Александър Усик в събота на стадион „Тотнъм” в Лондон, разкриха британският таблоид „Мирър Энтони Джошуа Александр Усик смотреть онлайн Усик Джошуа – смотреть

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *