लोणार सरोवर एक रहस्य

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार विवर हे जागतिक आश्चर्य आहे. लोणार विवर एका अशनी च्या पृथ्वीवर आदळण्याने तयार झाले आहे. उल्का आणि अशनी मधील सगळ्यात मोठा फरक बघायचा तर लोणार ला भेट द्यावीच. प्रत्येक वर्षी १५,००० टन वजनाच्या उल्का पृथ्वीच्या वातावरण प्रवेश करतात. पण पृथ्वीच्या वातावरणात जळून नष्ट होतात. पण अनेक हजार वर्षात ह्या उल्कांचे अशनी मात्र लोणार सारखा एखादाच होतो. उल्का जेव्हा पृथ्वीवर आदळते तेव्हा त्याला अशनी अस म्हणतात. जवळपास ५२,००० वर्षापूर्वी असाच एक अंदाजे ६० मीटर जाडीचा आणि १०,००० टन वजनी अशनी लोणार इकडे पृथ्वीला धडकला. ह्या धडकण्याने जवळपास अंदाजे…

Read More

धक्कादायक! एक्स मॅनेजरच्या निधनानंतर सुशांत सिंह राजपूतची आ त्म ह त्या

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मुंबईत त्याच्या राहत्या घरी ग ळ फा स घेत आ त्म ह त्या केली. त्यानं हे टोकाचं पाऊल का उचललं याबाबत अद्याप कोणताही माहिती मिळाली नसली. त्याच्या अशा अचानक जाण्यानं सर्वांनाच धक्का बसला आहे. सुशांतच्या नोकरानं पोलिसांना याबाबत माहिती दिली. धक्कादायक बाब म्हणजे काही दिवसापूर्वीच सुशांतची एक्स मॅनेजर दिशा सालियाननं सुद्धा आ त्म ह त्या केली होती.सुशांत सिंहची एक्स मॅनेजर दिशा सालियाननं काही दिवसांपूर्वीच मलाड येथे एका बिल्डिंगच्या 14 व्या मजल्यावरून उडी घेत आ त्म ह त्या केली होती. दिशानं सुशांत सिंह…

Read More

आपल्यामागे इतक्या कोटींची संपत्ती सोडून गेला इरफान खान

इरफान खान, बॉलिवूडमधील एक हरहुन्नरी कलाकार. विविध चित्रपटात त्यांनी साकारलेल्या कसदार भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून गेल्या. यासोबतच कॅन्सरशी झुंज देऊन नव्याने त्यांनी चित्रपटसृष्टीत घेतलेली इंट्री आणि अचानक जगातूनच घेतलेली एक्झिट रसिक प्रेक्षकांना चटका लावणारी अशीच आहे. इरफान खान आपल्या कुटुंबासाठी राजस्थान पत्रिकेच्या रिपोर्टनुसार 321 कोटींची संपत्ती ठेवून गेला आहे. रिपोर्टनुसार इरफान खान एका सिनेमासाठी साधारण १५ कोटींचे मानधन घ्यायचा. इरफान आपल्या सिनेमातील प्रॉफिटचे शेअर घ्यायचा. तर जाहिरातींसाठी ४ ते ५ कोटी. इरफानची ११० कोटींची पर्सनल गुंतवणूक आहे. त्याच्याकडे अनेक लग्झरी कार आहेत.त्यांची किंमत जवळपास ३ ते ५ कोटी…

Read More

या कारणामुळे शाहरुख खान आणि सलमान खानमध्ये होता अनेक वर्षं अबोला, कतरिनाच्या पार्टीत घडले होते असे काही..

शाहरुख खान आणि सलमान खान यांनी दोघांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात एकत्रच केली. त्या दोघांनीही एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट देत प्रेक्षकांचे मन जिंकले. त्यांनी करण अर्जुन, कुछ कुछ होता है यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यांची रिल लाईफ केमिस्ट्री जितकी चांगली आहे, तितकीच त्यांची रिअल लाईफमधील केमिस्ट्री देखील लोकांना आवडते. ते खऱ्या आयुष्यात एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, त्यांच्यात झालेल्या एका भांडणामुळे सलमान आणि शाहरुख एकमेकांशी कित्येक वर्षे बोलत नव्हते. कतरिना कैफला बॉलिवूडमध्ये सेटल व्हायला खऱ्या अर्थाने सलमान खानने मदत केली. सलमान आणि शाहरुखचे…

Read More

‘फक्त यासाठी करिश्माने माझ्याशी लग्न केलं’ – संजय कपूरचा धक्कादायक आरोप

करिश्मा कपूरनं तिच्या बॉलिवूड करिअरमध्ये अनेक रोमँटिक सिनेमा दिले. मात्र तिच्या रियल लाइफची लव्ह स्टोरी मात्र हॅप्पी एंडिंग होऊ शकली नाही. त्यावेळी करिश्मा खूप खूश होती जेव्हा हां मैंने भी प्यार किया या सिनेमानंतर तिचा साखरपुडा अभिषेक बच्चनसोबत झाला होता. बच्चन कुटुंबानं भव्य कार्यक्रमात करिश्माचं आपल्या कुटुंबात स्वागत केलं होतं. मात्र काही दिवसांनंतर त्यांचं नातं तुटलं आणि अभिषेक करिश्माचे रस्ते वेगवेगळे झाले.अभिषेक बच्चनसोबत साखरपुडा मोडल्यावर लगेचच करिश्माचं लग्न बिझनेसमन संजय कपूरशी ठरवण्यात आला. 2003 मध्ये या दोघांचं मोठ्या थाटामाटात लग्न झालं. मात्र लग्नाच्या अवघ्या 7 वर्षांतच या दोघांचा घटस्फोट झाला.…

Read More

पूजा सावंतच्या या बोल्ड अदांनी सोशल मीडियावर माजवली खळबळ

पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे. क्षणभर विश्रांती या चित्रपटातून तिने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. आतापर्यंत तिने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत आणि सिनेसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण केली. पूजा सावंत सोशल मीडिया सक्रीय असून नेहमी ती फॅन्सच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासह शेअर करत असते. तसेच आपल्या आगामी प्रोजेक्टबदलची माहिती ही पूजा तिच्या फॅन्सना देत असते. पूजा सावंतचा बोल्ड फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहे. यात पूजाने मोनोकिनी परिधान केले असून त्यावर तिने जीन्स घातली आहे. तिचा…

Read More

या मराठी हँडसम अभिनेत्याची पत्नी आहे अनुजा साठे, ‘बाजीराव मस्तानी’मधून केलीय बॉलिवूडमध्ये एंट्री!

मराठीतील अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयाची जादू बॉलिवूडमध्येही दाखवून दिली आहे. आपल्या अभिनय कौशल्याने मराठी कलाकारांनी बॉलिवूडच्या बड्या बड्या बॅनर्सना आणि दिग्दर्शकांवर मोहिनी घातली आहे. गेली वर्षानुवर्षे मराठी कलाकार आपल्या अभिनयानं बॉलिवूड गाजवत आहेत. विविध हिंदी आणि मराठी टीव्ही मालिका तसंच मराठी सिनेमात अनुजा साठेने आपल्या अभिनयानं छाप पाडली आहे. अनुजा अभिनेता सौरभ गोखलेची पत्नी आहे.अनुजा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. ती सोशल मीडियावर तिचे विविध फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. अनुजाचे सोशल मीडियावर चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून तिच्या फोटोंचे तिचे चाहते नेहमीच कौतुक करतात. अनुजाने नुकताच एक साडीतला फोटो इन्स्टाग्रामवर…

Read More

‘रिअल हिरो, या बॉलिवूड अभिनेत्याने ‘मेडिकल स्टाफसाठी’ खुले केले जुहूतील हॉटेल….

क * रोना विषा * णूविरुद्ध लढा देण्यासाठी प्रशासनासह प्रत्येक नागरिक सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. यात अनेक सेलिब्रिटीही नागरिकांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. अनेक कलाकारांनी आर्थिक मदत केली आहे. तर काही कलाकार गरजूंपर्यंत जेवण पुरवत आहेत. यामध्ये अभिनेता सोनू सूदने काही दिवसांपूर्वी जीव धो * क्यात घालणाऱ्या डॉक्टर आणि अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी त्यांच मुंबईतील हॉटेल खुलं केलं. या हॉटेलमध्ये डॉक्टर आणि अन्य कर्मचारी आराम करु शकतात असं त्याने सांगितलं. त्यानंतर त्याने आता पुन्हा एकदा मदतीचा हात पुढे केला आहे. यावेळी त्याने जवळपास ४५ हजार गरजूंना दररोज जेवण पूरविण्याचा निर्णय घेतला…

Read More

या व्यक्तीच्या निधनाच्या दुःखातून आजही सावरली नाहीये जुही चावला, तो होता तिच्या सगळ्यात जवळचा

जुही चावलाने ‘कयामत से कयामत तक’, ‘हम है राही प्यार कै’, ‘डर’ आदी बॉलीवूड चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. १९८४ साली मिस इंडिया हा किताब जिंकल्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. तिने तिच्या विनोदी टायमिंगने आणि वैविध्यपूर्ण ऑनस्क्रीन व्यक्तिमत्वाने प्रेक्षकांना थक्क करून टाकले. जुहीच्या चेहऱ्यावर आपल्याला नेहमीच एक सुंदर हास्य पाहायला मिळते. पण या हास्यामागे एक दुःख लपलेले आहे. जुहीच्या आयुष्यातील सगळ्यात जवळच्या व्यक्तीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. जुही आजही त्या दुःखातून बाहेर पडलेली नाहीये. तिनेच ही गोष्ट अनेक मुलाखतींमध्ये सांगितली आहे.जुही सध्या चित्रपटांमध्ये खूपच कमी दिसते. तिने…

Read More

प्रत्येकाने आदर्श घ्यावा असा ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पठाडे यांचा विवाह सोहळा

कीर्तनकार कसा असावा तर..? जो आपले सुविचार लोकांपर्यंत पोहचवणार व स्वतः त्या विचारांवर चालणारा असावा. असेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज पठाडे जे आपल्या विनोदी कीर्तन शैलीतुन समाजाचे प्रबोधन करत असतात. ते त्यांच्या कीर्तनातून सप्ताहात विवाह करा नेहमी अशाप्रकारे प्रबोधित करत आले आहे व तीनशे विवाह देखील त्यांनी त्यांच्या कीर्तनात पार पाडले आहेत आणि याच विचारांचा अवलंब करीत त्यांनी स्वतः देखील त्यांच्या जन्मगावी कर्जत येथे वडिलांनी उभारलेल्या भव्य दिव्य माऊली मंदिराच्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यात आपला विवाह संपन्न केला. समाजात सध्या विवाह ही प्रतिष्ठा झाली आहे.पैश्याचा अपव्यव टळावा व विधीप्रमाणे विवाह व्हावा…

Read More